तंत्रज्ञान

व्हाट्सअप्प वर Online न येता पाठवू शकता कुणालाही मॅसेज जाणून घ्या कसे

 

◆ व्हाट्सअप्प वर Online न येता पाठवू शकता कुणालाही मॅसेज जाणून घ्या कसे

◆ WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे. व्हॉट्सअँपद्वारे लाखो लोक त्यांच्या मित्रांशी आणि जवळच्या लोकांशी बोलतात. पण बऱ्याचदा आपण मॅसेज पाठवण्यासाठी आपण सतत ऑनलाईन येत असतो.

◆ पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही ऑनलाईन न येता कुणालाही व्हाट्सअँप वर मॅसेज पाठवू शकतात. कुणालाही कळणार नाही तुम्ही ऑनलाईन आले होते अस ।

◆ त्यासाठी तुम्हाला कसलाही थर्ड पार्टी अँप ची आवश्यकता नाही आहे .

 

◆ असा पाठवा ऑनलाईन न येता व्हाट्स अँपवर मॅसेज

 

1.Android फोन मध्ये बोला Google Send A massage To _________on whatsapp डॅश डॅश च्या जागी ज्यांना मॅसेज पाठवायचा आहे त्याच नाव घ्या उदा – Google Send A Massage To Sandip On Whats app त्याच्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर dashbord येईल त्यावर मॅसेज type करायचा आहे. आणि सेंड करायचा आहे . तुमचा मॅसेज सेंड होईल आणि तुम्ही कुणाला ऑनलाईन आहात हे कळणार सुद्धा नाही .

 

2. iphone users – iphone नी बोलायचं आहे Hey ‘SIRI’ अस बोलल्यानंतर तुम्हाला जो मॅसेज पाठवायचा आहे तो type करा आणि सेंड करा तुमचा मॅसेज सेंड होईल आणि तुम्ही कुणाला ऑनलाईन आहात हे कळणार सुद्धा नाही .

 

◆ ही ट्रिक पूर्णपणे Google assistant वर काम करते.

 

#sendmassageonwhatsappwithoutonline

Send a message to Whatsapp without Showing Online

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close