नौकरी

CRPF Bharti 2023; केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती

CRPF Bharti 2023; केंद्रीय राखीव पोलीस दलात 9212 जागांसाठी मेगा भरती

एकूण : 9212 जागा

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) 2372 —

2 कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल) 544 —

3 कॉन्स्टेबल (कॉब्लर) 151 —

4 कॉन्स्टेबल (कारपेंटर) 139 —

5 कॉन्स्टेबल (टेलर) 242 —

6 कॉन्स्टेबल (ब्रास बँड) 172 24

7 कॉन्स्टेबल (पाईप बँड) 51 —

8 कॉन्स्टेबल (बगलर) 1340 20

9 कॉन्स्टेबल (गार्डनर) 92 —

10 कॉन्स्टेबल (पेंटर) 56 —

11 कॉन्स्टेबल (कुक) 2429 46

12 कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)

13 कॉन्स्टेबल (वॉशरमन) 403 03

14 कॉन्स्टेबल (बार्बर) 303 —

15 कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) 811 13

16 कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर) — 01

Grand Total 9212

पात्रता:

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल) (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता:

General/OBC -पुरुष उंची- 170 सें.मी. महिला- 157 सें.मी.

पुरुष छाती- 80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST पुरुष उंची- 162.5 सें.मी. महिला- 150 सें.मी.

पुरुष छाती- 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 21 ते 27 वर्षे

पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

टीप – ऑनलाईन अर्ज 27 मार्च 2023 पासून चालू होतील याची नोंद घ्यावी

🤝 ही महत्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा

➖➖➖➖➖➖➖➖➖

🪀 जॉब अपडेट व्हॉट्सअँप वर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा 👉 https://Lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close