राज्य

Votar Name Search: मतदान यादीत तुमचे नाव कुठल्या वॉर्ड मध्ये आहे पहा तुमच्या मोबाईलवर ! फक्त दोन मिनिटात

Votar Name Search: मतदान यादीत तुमचे नाव कुठल्या वॉर्ड मध्ये आहे पहा तुमच्या मोबाईलवर ! फक्त दोन मिनिटात

Votar Name Search: राज्यभरात येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत (election ) मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या १८ डिसेंबर ला यासाठी मतदान घेण्यात येणार आहे.

यासाठी तुमचं नाव कुठल्या वॉर्ड मध्ये आहे हे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल वर सहज चेक करू शकतात. तुमचेच नाही तर तुमच्या घरातील सदस्य अथवा गावातील इतरांचे देखील चेक करू शकतात त्यासाठी खालील प्रोसेस पहा

असे पहा तुमचे नाव मतदान यादीत:- 

1.सर्वप्रथम http://115.124.96.127/ObjectionOnClick/SearchName या लिंकवर क्लिक करा.

2. त्यानंतर एक पेज ओपन होईल तेथे Search Your Name दिसेल Name Vise सिलेक्ट करा.

3. तुमचा जिल्हा निवडून खाली एरिया निवडा त्यानंतर ग्रामपंचायत सिलेक्ट करा.

4. तुमच्या गावचे नाव सिलेक्ट करा.

5. खाली तुमचे नाव टाकून search करा लगेच तुमचे नाव वॉर्ड क्र आणि इतर माहिती येईल.

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close