Uncategorizedतंत्रज्ञान

गाडी नंबर वरून जाणून घ्या कोण आहे गाडी मालक फक्त 2 मिनिटात

◆ नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी एक भन्नाट आयडिया घेऊन आलो आहोत फक्त गाडी नंबर वरून कोण आहे गाडी चा मालक समजेल 2 मिनिटात काय आहे प्रोसेस चला जाणून घेऊया.

अधिक माहिती साठी खालील विडिओ पहा

1. सर्वप्रथम https://vahaninfos.com/vehicle-details-by-number-plate या लिंकवर क्लिक करून गुगल crome Browser मध्ये ओपन करा. 

2.त्यानंतर खाली या नंबर टाकण्यासाठी एक चौकट बॉक्स दिसेल .

त्याच्यात ज्या गाडी ची Details हवी आहे त्या गाडीचा नंबर टाका.

3.त्याखाली i am not a robot च्या बॉक्स वर क्लिक करा आणि सबमिट करा थोडं थांबा. 

4 . खाली गाडी मालकाची माहिती मिळेल .

याशिवाय गूगल प्ले स्टोर वर अँप उपलब्ध आहेत .

1.RTO vehical information

2.car info 

◆ या अँपवर ही तुम्हाला गाडी मालकाची माहिती मिळेल

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close