देशब्रेकिंग न्युज

मोठी बातमी ; उद्यापासून पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी घट

 

⛽ *मोदी सरकारकडून ‘ दिवाळी गिफ्ट ‘ उद्यापासून पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त !*

💁🏻‍♂️गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पाद शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ देशात काही ठिकाणी पेट्रोलचे दर १२० रूपयांच्या पुढे गेले होते. तर डिझेलचे दरही १०० रूपयांच्या पुढे गेले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर सरकारनं देशवासीयांना दिलासा देत उत्पादन शुल्कात  कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर हे ५ रूपयांनी तर डिझेलचे दर हे १० रूपयांनी कमी होणार आहेत.

 

💰केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पेट्रोलचे दर ५ रूपयांनी आणि डिझेलचे दर १० रूपयांनी कमी होणार आहेत.

*नवे दर गुरूवार पासून लागू होणार आहेत.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close