नौकरी

Talathi Bharti महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 येथे करा अर्ज

Talathi Bharti महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 येथे करा अर्ज

Talathi Bharti तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी पदाच्या भरतीची जाहिरात अखेर निघाली.

एकूण:-  4644 जागा

पदाचे नाव – तलाठी

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 17 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षेचे स्वरुप

1.परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील.
2.लेखी परीक्षेला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धीक चाचणी या विषयावर प्रश्नाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल.
3. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

किती पगार मिळेल– निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25500-81100 पगार मिळेल, तसेच इतर भत्ते

फी : खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय:₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023 (11:55 PM)

जाहिरात पाहण्यासाठी:-  येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी:-  येथे क्लिक करा
टीप – ऑनलाईन अर्ज 26 जून 2023 पासून सुरू होतील

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close