नौकरी

Indian Navy Agniveer भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1465 जागांसाठी भरती

Indian Navy Agniveer भारतीय नौदलात अग्निवीर पदांच्या 1465 जागांसाठी भरती

एकूण : 1365 जागा (महिला: 273 जागा)

पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 02/2023 बॅच

पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता:

पुरुष उंची 157 सेमी
महिला उंची 152 सेमी

वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : ₹550+18% GST

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जून 2023

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

टीप – ऑनलाईन अर्ज 29 मे 2023 पासून सुरू होतील

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close