तंत्रज्ञान

नंबर सेव न करता पाठवा व्हाट्सअप्प वर मॅसेज ! वाचा काय आहे ट्रिक

 

नंबर सेव न करता पाठवा व्हाट्सअप्प वर मॅसेज ! वाचा काय आहे ट्रिक

◆ तुम्हाला माहित असेल कि आपण एखाद्या व्यक्तीचा नंबर आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव केला कि ती व्यक्ती आपला प्रोफाइल फोटो आणि स्टेटस सहज बघू शकते.

◆ सेव केलेले नंबर्स आपल्या खाजगी आयुष्यात सहज डोकावू लागतात.हे टाळण्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअ‍ॅप ट्रिक आणली आहे.

◆ या ट्रिकचा वापर करून तुम्ही नंबर सेव न करता त्या नंबरला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकता. त्यासाठी हि सोप्पी ट्रिक वापरा

1. यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोन ब्रॉउजरमध्ये http://wa.me/< Mo.Number > किंवा http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx लिंक पेस्ट करा.

2.लिंक मध्ये xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोडसह ज्या मोबाईल नंबरवर मेसेज पाठवायचा आहे तो टाका. उदाहणार्थ, 7841902666 या भारतीय क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवण्यासाठी तुम्हाला https://api.whatsapp.com/send/?phone=917841902666 अशी लिंक बनवावी लागेल.

3.त्यानंतर आता तुम्हाला एक WhatsApp वेबपेज दिसेल, तिथे एका हिरव्या बटणसह तो फोन नंबर येईल.

4.या ग्रीन बटणवर क्लिक करताच तुम्ही थेट व्हॉट्सअ‍ॅपवर जाल आणि तो नंबर सेव न करता व्हॉट्सअ‍ॅपवरून मेसेज करू शकाल.

◆ हि महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close