नौकरी

SBI बँकेत बंपर भरती ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती

 

👨‍💼 SBI बँकेत बंपर भरती ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती

🔖 जागा 2056

👨‍💼पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC 324
ST 162
OBC 560
EWS 200
GEN 810
Total 2056

🧾शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

👱‍♂️वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 

💁🏻‍♂️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

💰Fee: General/EWS/OBC: ₹750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

📆 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

✍️ पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021

🌐 अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in/

👨‍💻ऑनलाईन अर्ज : https://ibpsonline.ibps.in/sbiposasep21/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉  https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close