नौकरी

Job Update पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी बंपर भरती

Job Update पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी बंपर भरती

दहावी पास ( ITI ) असणाऱ्यांसाठी पश्चिम  रेल्वेत अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे

जागा   2226

👨🏻‍🔧 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

✍️ शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

👨‍💼वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

🧐 नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे

💰Fee: General/OBC: ₹100/-    SC/ST/PWD/महिला: फी नाही

👨‍💻 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2021

🌐 अधिकृत वेबसाईट: https://wcr.indianrailways.gov.in/

😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉  https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close