तंत्रज्ञान

आधार, पॅनकार्डसह सर्व महत्वाचे डोकमेंट्स ठेवा सुरक्षित मोबाईलमध्ये जाणून घ्या अधिक

आधार, पॅनकार्डसह सर्व महत्वाचे डोकमेंट्स ठेवा सुरक्षित मोबाईलमध्ये जाणून घ्या अधिक

◆ सध्याच्या काळात डिजीलॉकर (DigiLocker) हे एक अतिशय महत्त्वाचे App बनले आहे. यामध्ये तुम्ही सगळी कागदपत्र सहजपणे एकाच ठिकाणी ठेवू शकता.DigiLocker हा एक सरकारचा उपक्रम आहे त्यातील Documents सर्व ठिकाणी मान्य असतात

◆ डिजीलॉकरचा वापर सर्व सरकारी दस्तऐवजांच्या डिजिटल आवृत्त्या संग्रहित करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व दस्तऐवज (Documents) नेहमी तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा ते दाखवू शकता.

◆ Digi locker डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1.सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवरून DigiLocker App डाऊनलोड करून घ्या

2. पेजच्या वरच्या उजव्या कोपर्यात ‘साइन अप’ चिन्हावर .

3. अकाउंट क्रिएशन पेजवर रिडायरेक्ट केल्यानंतर, तुमचे डिटेल्स जसे की, पूर्ण नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी इत्यादी एंटर करा. तुम्हाला तुमच्या आवडीचा 6 अंकी सिक्युरिटी पिन देखील टाकावा लागेल. ते पूर्ण झाल्यावर ‘सबमिट’ दाबा.

4. आता तुमच्या फोनवर एक OTP येईल. OTP टाका आणि सबमिट वर .

5. आता तुम्हाला युजरनेम टाकावे लागेल. एकदा हे पूर्ण झाल्यावर सबमिट वर आणि तुमचे खाते वापरण्यासाठी तयार असेल.

6.नंतर साइन इन करण्यासाठी, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर किंवा आधार कार्ड क्रमांक आणि 6 अंकी सुरक्षा पिन कोड आवश्यक असेल.

DigiLocker मध्ये फाइल अपलोड करण्याची प्रक्रिया वेबसाइट आणि अँप दोन्हीवर सारखीच असते. फायली अपलोड करण्यासाठी, फक्त डिजिलॉकरला अँप व्हर्जनमध्ये तुमच्या फाइल्समध्ये एक्सेस साठी परवानगी द्या.

◆ डिजीलॉकर मध्ये फाइल कशी अपलोड करावी

1 एकदा तुम्ही प्लॅटफॉर्मवर साइन इन केल्यानंतर तुम्हाला दस्तऐवज अपलोड करण्यासाठी एक आयकॉन दिसेल. ते अँपच्या वरती डावीकडे देलेले असेल. यावर .

2 आता पुढील स्क्रीनवर ‘अपलोड’ चे आयकॉन दिसेल. यावर .

3 तुम्हाला डिजिलॉकरवर अपलोड करायच्या असलेल्या फाइल्स निवडा आणि ‘ओपन’ वर क्लिक करून त्या जोडा.

4 हे केल्यावर तुमचे काम होईल. तुमची कागदपत्रे डिजिलॉकरवर अपलोड करण्यात येतील. आता तुमच्याकडे इंटरनेट आहे तोपर्यंत तुम्ही कधीही ते पाहू शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close