देश

मोदी सरकारची भन्नाट योजना, आता मिळणार विणातारण बिनव्याजी कर्ज जाणून घ्या अधिक

मोदी सरकारची भन्नाट योजना, आता मिळणार विणातारण बिनव्याजी कर्ज जाणून घ्या अधिक

◆ अनेक केंद्र सरकारच्या योजनांद्वारे गरीब जनतेला स्वस्तात विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाते. (Prime Minister’s Swanidhi Yojana) पंतप्रधान स्वनिधी योजना.

◆ या योजनेअंतर्गत देशातील तमाम फेरीवाल्यांसाठी विनातारण आणि बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे 50 लाख फेरीवाल्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

◆ या योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना दहा हजार रुपये बिनव्याजी व विनातारण देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत दिले जाणारे दहा हजार रुपये खेळते भांडवल म्हणून एका वर्षासाठी केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे.

◆ या योजनेअंतर्गत वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याजावर सात टक्के अनुदान देण्यात येणार आहे, तसेच जर या लाभार्थ्यांनी डिजिटल व्यवहार केलेत तर त्यांना बाराशे रुपये कॅशबॅक म्हणून सरकार द्वारे प्रदान करण्यात येणार आहेत.

◆ असा करा अर्ज त्यासाठी खालील स्टेप्स पहा

1.सर्वप्रथम pmsvanidhi.mohua.gov या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर जाऊन आपणास कर्जासाठी अर्ज द्यावा लागणार आहे.

2.वेबसाईटला भेट दिल्यानंतर आपणास दहा हजार रुपये तसेच वीस हजार रुपये कर्ज प्राप्त करण्यासाठी लिंक मिळणार आहेत, वेबसाइटच्या वरच्या बाजूला शिफारस पत्र देखील सरकारने उपलब्ध करून दिले आहे.

3.लिंक वर क्लिक केल्याबरोबर आपणास आपल्या मोबाईल नंबर साठी विचारणा होईल, मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रारंभ होणार आहे.

5.परंतु कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आपला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्ड सोबत लिंक असणे अनिवार्य असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close