तंत्रज्ञान

Jio चे सिम वापरताय मग फ्री callartune ठेवलीच पाहिजे ! जाणून घ्या प्रोसेस

Jio चे सिम वापरताय मग फ्री callartune ठेवलीच पाहिजे ! जाणून घ्या प्रोसेस

◆जर तुमच्याकडे jio चे सिम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आजकाल कुणालाही कॉल केला तर रिंग वाजण्या च्या जागी song ऐकायला मिळतात.

◆ तुम्हीही तुमच्या मोबाईलवर फ्री मध्ये callertune ठेऊ शकतात. आणि तुम्हाला call करणाऱ्याला गाणे ऐकवू शकता तेही फ्री मध्ये त्यासाठी खालील स्टेप्स वापरा.

1.सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर playstore मध्ये जाऊन jio sawn अँप डाउनलोड करा .
2.अँप ओपन करून तुमच्या आवडीचं गाणं सर्च करा.
3.त्यानंतर song play करा आणि उजव्या बाजूला तीन डॉट वर क्लिक करा.
4.त्यानंतर set jiotune वर क्लिक करा.
5.परत एकदा खालील set jiotune वर क्लिक करून confirm करा.

◆ तुम्हाला jiotune सेट झाल्याचा massage येईल आणि तुमची jio tune सेट होईल.जिओ ची ही सेवा मोफत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close