नौकरी

Job भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी मोठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

 

Job भारतीय कृषी संशोधन संस्थेत 641 जागांसाठी मोठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

एकूण : 641 जागा

पदाचे नाव: टेक्निशियन (T-1)

UR :- 286
EWS :- 61
SC :- 93
ST:- 68
OBC:- 133

शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण

वयाची अट: 10 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फि : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: ₹300/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2022 (11:55 PM)

परीक्षा (CBT): 25 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2022

जाहिरात (Notification): https://bit.ly/3yBQWqU

ऑनलाईन अर्ज: https://bit.ly/3mgM45M
➖➖➖➖➖➖➖➖
😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close