तंत्रज्ञान

आता कोणीही चोरू शकणार नाही तुमची बाईक ! फक्त 300 रुपयामध्ये अशी ठेवा सुरक्षित जाणून घ्या अधिक

बापरे कोणीही चोरू शकणार नाही तुमची बाईक ! 300 रुपयापेक्षा कमी खर्चात अशी ठेवा सुरक्षित जाणून घ्या अधिक

■ अनेक जण ऑफिसला जाताना बाइकचा (Bike) वापर करतात. किंवा ऑफिसला नाही तरी स्टेशनपर्यंत अनेकजण बाइकने प्रवास करतात. स्टेशनजवळ बाइक पार्किंगमध्ये लावली जाते.

■ अनेकदा त्यासाठीही जागा नसते. मग बाहेर एखाद्या ठिकाणी बाइक उभी केली जाते. पण अशावेळी बाइक चोरीची (Bike Theft) भीती असते. अशाप्रकारे बाइक चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु एका ट्रिकद्वारे तुम्ही तुमची बाइक चोरी होण्यापासून वाचवू शकता. यासाठीचं डिव्हाइस 300 रुपयांहूनही कमी किमतीत घेऊ शकता.

◆ ह्या 3 गॅजेट ने सुरक्षित ठेवा तुमची बाईक

1.ब्रेक लॉक – RACEFOR Heavy Duty Disc बाइक ब्रेक लॉक डिव्हाइस बाइक चोरी होण्यापासून वाचण्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. हे स्टेनलेस स्टीलचं 7mm चं एक पिन व्हील लॉक आहे. RACEFOR Heavy Duty Disc Brake Lock डिव्हाइसने बाइक सुरक्षित ठेवता येईल. हे ब्रेक लॉक अॅमेझॉनवरुन 275 रुपयांत खरेदी करू शकता. 150 ग्रॅमचं हे लॉक दोन चाव्यांसह येतं. हे लॉक बाइक, स्पोर्ट्स बाइक, मोटरसायकलसाठी वापरू शकता.

2.अँटी थेफ्ट व्हील लॉक – Autonest U-type Bike Anti-Theft Wheel Lock हे RACEFOR Heavy Duty Disc लॉकच्या तुलनेत महाग आहे. हे लॉक हिरो स्प्लेन्डर बाइकसाठी (Hero Splendour) बनवण्यात आलं आहे. या लॉकची किंमत 749 रुपये आहे. पण हे व्हील लॉक ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर 20 टक्के डिस्काउंटसह 599 रुपयांत मिळू शकेल.

3.Anti-Theft Wheel Lock – Tchipie 43121 Drilled Siren हे अँटी थेफ्ट व्हील लॉक सर्वात महाग आहे. हे महागडं, मजबूत आणि ड्रिल्ड डिस्क ब्रेक लॉक अलार्मसह येतं. कोणी बाइक चोरी करण्याचा प्रयत्न केला तर अलार्म वाजतो आणि चालकाला अलर्ट केलं जातं. 7mm च्या या लॉकची किंमत 8999 रुपये आहे. परंतु अॅमेझॉनवर 47 टक्क्यांच्या बंपर डिस्काउंटवर हे 4801 रुपयांत खरेदी करता येऊ शकतं.

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close