नौकरी

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 2500 जागांसाठी मेगा भरती

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये 2500 जागांसाठी मेगा भरती

Indian Navy (Bhartiya NauSena). Indian Navy Sailor Recruitment 2022 (Indian Navy Sailor Bharti 2022) for 2500 Sailor for Artificer Apprentice (AA) & Senior Secondary Recruits (SSR) – Aug 2022 Batch Course Commencing August 2022.

जर तुमच्यात देशसेवेची भावना असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतीय नौदलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी इंडियन नेव्हीकडून सेलर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

◆ एकूण : 2500 जागा

◆ पदाचे नाव & तपशील:

◆ पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सेलर (AA) 500 जागा
2 सेलर (SSR) 2000 जागा

◆ शैक्षणिक पात्रता:

◆ पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
◆ पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

◆ शारीरिक पात्रता:

◆ उंची:- 157 से.मी
◆ शारीरिक योग्यता चाचणी (PFT) :- 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

◆ वयाची अट: जन्म 01 ऑगस्ट 2002 ते 31 जुलै 2005 दरम्यान.

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

◆फि: फी नाही

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 एप्रिल 2022

◆परीक्षा: मे/जून 2022

◆अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

◆अभ्यासक्रम: https://bit.ly/3MUI9XP

◆जाहिरात (Notification): https://bit.ly/36qffON

◆Online अर्ज: Apply Online [Starting: 29 मार्च 2022] ➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close