तंत्रज्ञान

SMS द्वारे आजच करून घ्या आधार – पॅनकार्ड लिंक नाहीतर बसेल 10 हजाराचा दणका जाणून घ्या प्रोसेस

SMS द्वारे आजच करून घ्या आधार – पॅनकार्ड लिंक नाहीतर बसेल 10 हजाराचा दणका जाणून घ्या प्रोसेस

■ तुम्ही अजूनही आधार कार्ड पॅन कार्डला लिंक (Aadhaar – PAN Card Link) केलं नसेल, तर लगेच लिंक करा. आधार – पॅन कार्ड लिंक करण्याची तारीख अगदी जवळ आली आहे.
31 मार्चपर्यंत आधार कार्डशी पॅन लिंक करता येणार आ

■ पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्याशिवाय तुम्ही रिटर्न फाइल करू शकता. परंतु जोपर्यंत तुम्ही आधार – पॅन लिंक करत नाही, तोपर्यंत इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमचं रिटर्न प्रोसेस करणार नाही. 31 मार्च 2022 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास 10000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. तसंच पॅन कार्ड निष्क्रिय अर्थात डिअॅक्टिव्हेटही होऊ शकतं.

💁🏻‍♂️ घरबसल्या लिंक करण्यासाठी video नक्की बघा 👇

 

◆ SMS द्वारे लिंक करा Aadhaar – PAN Card – –

1.सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये मेसेज ओपन करा.
2- नवा मेसेज टाइप करा.
3- टेक्स्ट मेसेज सेक्शनमध्ये UIDPAN <12 अंकी आधार नंबर > <10 अंकी पॅन नंबर> टाइप करुन 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS पाठवा.

◆ वेबसाइटद्वारे असं करा Aadhaar-PAN लिंक

1- इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई-फायलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वर जा.
2 – त्यानंतर युजर ID, पासवर्ड आणि जन्मतारीख टाइप करुन पोर्टलमध्ये लॉगइन करा.
3.पोर्टलवर रजिस्टर्ड नसाल, तर पॅन कार्डचा वापर करू शकता.
4 – मेन्यू बारमध्ये Profile Settings वर क्लिक करा आणि Link Aadhaar पर्यायावर क्लिक करा.
5 – डिटेल्स चेक करा आणि आधार नंबर टाकून Link Aadhaar बटणावर क्लिक करा.
6. यानंतर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close