तंत्रज्ञान

ऑनलाईन सेल्स मध्ये 50 % डिस्काउंट कसा मिळतो ? खरी किंमत कशी कळेल जाणून घ्या !

 

◆ ऑनलाईन सेल्स मध्ये 50 % डिस्काउंट कसा मिळतो ?
खरी किंमत कशी कळेल जाणून घ्या !

◆ नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया ऑनलाईन सेल्स मध्ये 50% डिस्काउंट कसा मिळतो

◆ ऑनलाईन सेल्स मध्ये बऱ्याचदा असं होतं की प्रॉडक्ट ची किंमत वाढवली जाते आणि डिस्काउंट दिला जातो

◆ पण आमच्या कडे एक भन्नाट आयडिया आहे ज्यावरून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की तुम्हाला मिळत असलेल्या प्रॉडक्ट ची किंमत सेल च्या आधी किती होती आणि डिस्काउंट मध्ये तुम्हाला किती किंमतीत दिली जात आहे

◆ नाहीतर बऱ्याचदा आपल्याला 200 रु ची वस्तू 400 रु ला देऊन 50% डिस्काउंट दिला जातो तरी ती वस्तू आपल्याला 200 रुपयेलाच पडते.

🤔 सेलच्या आधी ची किंमत अशी करा चेक!

1. सगळ्यात आधी जे प्रॉडक्ट तुम्हाला चेक करायचं आहे त्याची लिंक कॉपी करा.
2 त्यानंतर https://pricehistory.in/ या वेबसाईटवर जा लिंक पेस्ट करा त्यानंतर Track Price वर क्लिक करा.
3.खाली तुम्हाला दिसेल की त्या प्रोडक्ट ची किंमत आधी किती होती. आणि आता सेल मध्ये किती आहे यावरून तुम्हाला कळेल की तुम्हाला सेल चा किती फायदा होतोय.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close