ब्रेकिंग न्युजराज्य

उद्यापासून शाळेची घंटा वाजणार राज्यभरातील शाळा उद्या पासून सुरू

 

🏬  उद्यापासून शाळेची घंटा वाजणार राज्यभरातील शाळा उद्या पासून सुरू

🎯 लोकमाझा – अपडेट

🔔 उद्यापासून राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शाळांची घंटा आता उद्यापासून खरोखरच वाजणार आहे.

🧐 शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर उद्यापासून (४ ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होणार आहेत.

📣 शाळा सुरू करण्याबाबत संस्थाचालकांसह शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी आग्रही मागणी सुरू केली होती. त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे.

😷 शाळा सुरू होणार असले तरी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे लागणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

💁🏻‍♂️ शहरी भागात इयत्ता ८वी ते १२वी तर ग्रामीण भागात ५वी ते १२वीचे वर्ग सुरू होणार आहे. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने काढलेला अध्यादेश असा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close