तंत्रज्ञान

Youtube चे विडिओ डाउनलोड करायचे आहेत ? हि आहे भन्नाट आयडिया

 

Youtube चे विडिओ डाउनलोड करायचे आहेत ? हि आहे भन्नाट आयडिया

How To Download YouTube Videos Hd

◆ सर्वात मोठा विडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या Youtube वर रोज लाखो विडिओ येत असतात . आपणही रोज खूप विडिओ बघत असतो पण यात खूप इंटरनेट चा वापर होत असतो . 

◆ काही वेळा आपल्याला विडिओ डाउनलोड करायचे असतात. पण youtube वरील विडिओ फक्त save करता येतात डाउनलोड नाही करता येत पण आमच्याकडे एक भन्नाट आयडिया आहे तुम्ही youtube वरील कुठलाही विडिओ सहजच डाउनलोड करू शकता.

◆ चला तर मग कसे कराल youtube वरील विडिओ डाउनलोड 

1.त्यासाठी तुम्हाला एक अँप ची मदत लागेल crome Browser Madhe सर्च करा Vid mate apk पहिल्या ऑपशन वर क्लिक करा.

2. खाली Official Download वर क्लिक करा .

3.अँप डाउनलोड करून सेटअप करा .

4. youtube वरील हवा असलेला विडिओ vidmate मध्ये शेअर करा किंवा लिंक कॉपी करून अँप मध्ये पेस्ट करा.

5.त्यानंतर पाहिजे त्या qality मध्ये डाउनलोड करा

◆ आशा पध्दतीने youtube वरील कुठलाही विडिओ तुम्ही या अँप च्या मदतीने डाउनलोड करू शकता 

हि महत्वपूर्ण माहिती नक्की शेअर करा

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close