तंत्रज्ञान

असे करा व्हाट्स अँप स्टेटस डाउनलोड ; कुठलेही अँप डाउनलोड न करता हि आहे सोप्पी ट्रिक

 

◆ नमस्कार मित्रांनो WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अँप आहे. व्हॉट्सअँपद्वारे लाखो लोक त्यांच्या मित्रांशी आणि जवळच्या लोकांशी बोलतात.

◆ आपल्या व्हाट्सअप्प वर दरोरोज खूप सारे स्टेटस विडिओ,फोटोज येतात. आपणही रोज स्टेटस ठेवत असतो त्यात कुणाचे स्टेटस आपल्याला खूप आवडून जाते व ते आपल्याला हवे असते पण आपण ते विडिओ किंवा फोटो डाउनलोड करू शकत नाहीत पण आपल्याकडे एक भन्नाट ट्रिक आहे ही ट्रिक वापरून आपण सहज कुणाचेही स्टेटस डाउनलोड करू शकतो .

◆ असे करा कुणाचेही व्हाट्स अँप स्टेटस डाउनलोड

1. सर्वप्रथम आपल्याला हवे असलेले स्टेटस व्हाट्स अँप मध्ये जाऊन seen करा .
2.नंतर आपल्या फोन मधील files मध्ये जा तुमच्या फोन स्टोरेज मधील Android या ऑपशन वर क्लिक करा.
3.त्यानंतर Media ऑप्शन निवडा व्हाट्स अँप वर क्लिक करून परत मीडिया क्लिक करा .
4.वरती उजव्या बाजूला ट्री डॉट वर क्लिक करून setting पर्याय निवडा.
5.show hidden files allow करा त्यानंतर back येऊन
statuses पर्याय वर क्लिक करा.
6.आत्ता तुम्ही व्हाट्सअप्प वर seen केलेले सर्व स्टेटस तुम्हाला मिळतील.

◆ या सोप्या ट्रिक ने तुम्ही व्हाट्सअप्प स्टेटस डाउनलोड करू शकता ते ही कुठलेही अँप डाउनलोड न करता

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.! अगदी विनामूल्य..
जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close