तंत्रज्ञान

व्हाट्सअँपवर तुमच्या फोटो चे स्टिकर बनवाचय ? मग या दोन स्टेप्स नक्की पहा

व्हाट्सअँपवर तुमच्या फोटो चे स्टिकर बनवाचय ? मग या दोन स्टेप्स नक्की पहा

◆ मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन अपडेट्स डाऊनलोड केलं असेल तर तुम्हाला हे फिचर्स वापरता येईल.

◆तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आपले फोटो व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये देखील टाकू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

1. स्टिकर पर्यायावर –

सर्वप्रथम तुमच्या संगणकावर किंवा लॅपटॉपवर (Laptop) व्हॉट्सअ‍ॅप वेब (WhatsApp Web) उघडा आणि नंतर कोणत्याही चॅट विंडोवर जा विंडोवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला अटॅचमेंट पर्यायावर जावे लागेल आणि येथे स्टिकर पर्यायावर जावे लागेल.

2. हिरव्या बाणाच्या चिन्हावर टॅप करा-

आता तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमधून तुम्हाला व्हॉट्सअँप स्टिकर बनवायचा आहे तो फोटो निवडा. फोटो निवडल्यानंतर त्याच्या सभोवतालचा कोपरा एडजस्ट करा आणि नंतर हिरव्या बाणाच्या चिन्हावर टॅप करा. तुम्ही हिरव्या बाणाच्या चिन्हावर टॅप करताच, तुमचा फोटो WhatsApp स्टिकरच्या रूपात जाईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close