तंत्रज्ञान

पॅन कार्डमधील नाव जन्मतारीख बदलाची आहे घरबसल्या करू शकतात दुरुस्त ही आहे प्रोसेस

पॅन कार्डमधील नाव जन्मतारीख बदलाची आहे घरबसल्या करू शकतात दुरुस्त ही आहे प्रोसेस

( Pan card correction online change pancard name date of birth online )

◆ अनेकदा पॅन कार्डमध्ये चुका होतात त्या सुधारवल्या नाहीत, तर समस्या उद्भवू शकतात. पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणं अनिवार्य आहे.

◆ पॅन कार्डमध्ये त्रुटी असल्यास ते आधारशी लिंक होऊ शकत नाही. कारण पॅन आणि आधारची नाव आणि जन्मतारीख एकसमान असावी लागते.

◆ असे करा बदल – पॅन कार्डवरील जन्मतारीख किंवा नावात चूक झाली असल्यास ती सुधारण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1.सर्वप्रथम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या टॅक्स इनफॉर्मेशन नेटवर्क https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html वर जावं लागेल.

2.इथे अँपप्लिकेशन टाइपवर जा आणि Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card पर्यायावर क्लिक करा.

3.मागितलेले सर्व डिटेल्स भरा, कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.

4.त्यानंतर आधार, पासपोर्ट किंवा इतर काही डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील.

5. त्यानंतर पेमेंट करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर बँक रेफरेन्स नंबर आणि ट्रान्झेक्शन नंबर येईल. तो सेव्ह करा आणि Continue वर क्लिक करा.

6. त्यानंतर एक फॉर्म भरावा लागेल. यात पॅन कार्डवरील चुकीच्या माहितीबाबत सांगावं लागेल, ज्यात सुधारणा करायची आहे. ही माहिती भरुन सबमिट करा. काही दिवसांत सुधारणा केलेलं पॅन कार्ड मिळेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close