तंत्रज्ञान

फोन मधून delete झालेले फोटोस विडिओ येतील परत ; जाणून घ्या कसे

 

बऱ्याचदा आपल्या फोन मधून आपले महत्वपूर्ण फोटोस विडिओ न कळत डिलिट होऊन जातात त्यात काही अती महत्वाचे असतात.
पण आत्ता तुम्ही डिलिट झालेले फोटो विडिओ परत Recover करू शकतात

असे मिळवा डिलिट झालेले फोटोस विडिओ

1.DiskDigger Photo Recovery
हे अँप गूगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करा.

2.अँप ओपन केल्यानंतर Start Basic Photo Scan Option वर क्लिक करा.

3. त्यानंतर तुमचे डिलिट झालेले फोटो विडिओ recover साठी स्कॅन होईल.

4.Scaning पूर्ण झाल्यावर. हवे असलेले फोटो विडिओ सिलेक्ट करा आणि खाली recover ऑपशन वर क्लिक करा.

5.आलेल्या 3 पर्याय पैकी दुसऱ्या नंबर वर क्लिक करून कुठल्या folder मध्ये फोटो हवेत ते सिलेक्ट करा आणि ok करा

आता तुमचे फोटो त्या फोल्डर मध्ये चेक करा

याशिवाय खालील दिलेले अँप क्रोम browser वरून डाउनलोड करूनही तुम्ही फोटो व्हिडिओ परत मिळवू शकतात

1.Disk Drill 2.testdisk 3.puran file recovery
4.Recuva

◆ हे अँप तुम्ही क्रोम browser वर सर्च करून फ्री डाउनलोड करू शकतात.

#How to recover deleted photos videos for free
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close