तंत्रज्ञानविशेष

Instagram वरील स्टोरी,स्टेटस,रीलस विडिओ असे करा डाउनलोड

 

◆ Instagram वरील स्टोरी,स्टेटस,रीलस विडिओ असे करा डाउनलोड 

 

How to Download Instagram Reels,Video,Story….

◆ सोशल मीडिया प्लॅटफॉम इन्स्टाग्राम वर रोज खूप सारे रीलस व्हिडिओ येतात.पण आपल्याला हवे असलेले विडिओ डाउनलोड करता येत नाही.

◆ आम्ही तुमच्यासाठी काही खास ट्रिक घेऊन आलो आहोत ज्या असे करून तुम्ही इन्स्टाग्राम वरील रीलस, स्टेटस ,स्टोरी तुम्ही सहज डाउनलोड करू शकतात.

◆ Story ,Reels , video डाउनलोड करण्यासाठी हे आहेत 5 अँपस

1.Fast Save

2.Insta Story Saver

3.instore

4.video Downloader

5.video Downloader For Instagram

◆ हे 5 apps तुम्हाला गूगल प्ले स्टोर वर सहज मिळतील यापैकी कुठलही 1 अँप डाउनलोड करून लॉगिन करा आणि इन्स्टाग्राम वरील हवा असलेला व्हिडीओ या अँप मध्ये share करा लगेचच विडिओ डाउनलोड होईल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close