देश

PM Kisan Yojna – ई केवायसी आहे अनिवार्य ! अशी करा eKYC पूर्ण

PM Kisan Yojna – ई केवायसी आहे अनिवार्य ! अशी करा eKYC पूर्ण

◆ 31 मार्चनंतर PM KiSAN चा 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे गावस्तरावर जाऊन सर्व्हे करणार आहे. केवायसीसाठीही 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.

◆ शेतकऱ्यांना आगामी 20 दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ‘ई-केवायसी’ हे ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष सीएससी केंद्रावर जाऊन करावे लागणार आहे. परंतु या सेंटरवर शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे. ई-केवीसी ची प्रकिया सुरु असतानाच अचानक वेबसाईट अचानक बंद होत असल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण होत नाहीये.

◆ अशी करा eKYC

तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन केवायसी करू शकता अन्यथा तुम्हाला केवायसी सीएससी सेंटरवर जाऊन करावी लागेल.

◆ अशी करा eKYC – पूर्ण

तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही ऑनलाईन केवायसी करू शकता अन्यथा तुम्हाला केवायसी सीएससी सेंटरवर जाऊन करावी लागेल.

1.प्रथम www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.

2.पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

3.आता तुम्हाला लाल अक्षरांमध्ये eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers… अशी सूचना दिसेल.

4.तुमचं आधार आणि पॅनकार्ड लिंक असेल तर ई केवायसी करू शकता. तुम्ही दोन मार्गांनी केवायसी पूर्ण करू शकता.

5.आता फार्मर कॉर्नर वरती eKYC ला .

6.आता एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक टाका.

7.त्यानंतर समोरच्या बॉक्समधील कॅप्चा कोड टाका.

8.आता search या पर्यायावर .

9.आता नवीन पेजवर आधार नंबर तसेच त्यानंतर मोबाईल नंबर टाका.

10.Get Otp या पर्यायावर .

11.तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP नंबर येईल तो OTP तेथे submit करा.

12.त्यानंतर submit for Auth यावर .

13.आता तुम्हाला EKYC is successful submitted असा मॅसेज दिसेल. याचाच अर्थ ईकेवायसी पूर्ण झाली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close