क्रीडादेशब्रेकिंग न्युज

IPL 2021 Final चेन्नई सुपर किंग्ज ने कोलकाता नाईट रायडर्स ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले.

 

 

IPL 2021 Final चेन्नई सुपर किंग्ज ने कोलकाता नाईट रायडर्स ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. 

 

IPL (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. 

 

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये () चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायर्डसचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे. 

 

अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ निर्धारित 20 मध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला.

 

चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. 

 

याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. याशिवाय शार्दुल ठाकूरने 3, जोश हेजलवूड, रवींद्र जडेजाने 2-2 विकेट, दीपक चहर आणि ड्वेन ब्रेबो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close