देशनौकरी

Job Update भारतीय नौदलात 2800 जागांसाठी मोठी भरती

 

Job Update भारतीय नौदलात 2800 जागांसाठी मोठी भरती

💁🏻‍♂️ Total : 2800 जागा 2500+300

🧐 2500 जागांसाठी भरती (AA & SSR)

Total: 2500 जागा

👮🏻‍♂️ पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सेलर (AA) जागा 500
2 सेलर (SSR) जागा 2000

✍️ शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता:

👨‍💼उंची शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

📆 वयाची अट: जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान.

🔖 नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

💰Fee: फी नाही

👨‍💻Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

🌐 अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

🌐 Online अर्ज:   https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

📆 [Starting: 16 ऑक्टोबर 2021]

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👮🏻‍♂️ 300 जागांसाठी भरती (सेलर-MR)

💁🏻‍♂️ Total: 300 जागा

👮🏻‍♂️पदाचे नाव & तपशील:

🔖 पदाचे नाव पद संख्या

सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच
शेफ 300
स्टुअर्ड
हाईजिनिस्ट
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (SSC).

👨‍💼शारीरिक पात्रता:

उंची शारीरिक फिटनेस चाचणी (PET)
किमान 157 सेमी. 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे,  20 स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

📆 वयाची अट: जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान.

🔖नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

💰Fee: फी नाही.

👨‍💻Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021

🌐 अधिकृत वेबसाईट: https://www.indiannavy.nic.in/

🌐 ऑनलाईन अर्ज : https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state

📆 [Starting: 29 ऑक्टोबर 2021]
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉  https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close