Uncategorizedविशेष

घरबसल्या आपल्या PF खात्यातून काढू शकतात 1 लाख रु कसे जाणून घ्या एका क्लीकवर

 

● घरबसल्या आपल्या PF खात्यातून काढू शकतात 1 लाख रु कसे जाणून घ्या एका क्लीकवर 

◆ केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरोना संसर्गाच्या दरम्यान अनेकांवर संकटजन्य परिस्थिती येते. मेडिकल एमरजेंन्सीमुळे लोकांना आपली सेविंग्स खर्च करावी लागते.

◆ केंद्र सरकारने प्रोविडंट फंडमधून 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासाठी मंजूरी दिली आहे.

 

◆ कर्मचारी भविष्य निधीचा कोणताही सदस्य 1 लाख रुपये एडवांस काढू शकतो. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकिय कारणांसाठी हा पैसा काढला जाऊ शकतो. 

 

◆ कसे काढणार PF खात्यातून पैसे जाणून घ्या प्रोसेस

 

1.सर्वप्रथम epfindia.gov.in या संकेतस्थळावर जा.

2.संकेतस्थळाच्या उजव्या कोपऱ्यात ऑनलाईन एडवांस क्लेम पर्याय असेल.

3.त्यानंतर unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर क्लिक करावी

4.आता ऑनलाई सर्विसेसवर जा आणि क्लेम फॉर्म 31, 19, 10सी, आणि 10 डी भरा.

5.आपल्या बँकेच्या खात्याचे शेवटचे 4 अंक टाका आणि वेरिफाय करा.

6.Proceed to Online क्लेमवर क्लिक करा

7.ड्रॉप डाऊनवरून PF एडवांस निवडा, पैसे काढण्याचे कारण नोंदवा त्यानंतर रक्कम नोंदवा. चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि आपला पत्ता नमूद करा

8.Get Adhaar OTP वर क्लिक करा आणि मोबाईल वर येणारा OTP नमूद करा.

9.आता क्लेम फाइल झालेला असेल. तसेच 1 तासानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.

◆ आशा प्रकारे तुम्ही आपल्या PF खात्यातून पैसे काढू शकतात 

◆हि महत्वपूर्ण माहिती इतरांना देखील पाठवा .

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close