तंत्रज्ञान

Whatsapp वर चांगल्या Quality मध्ये फोटो पाठवायचे आहेत ! मग या टिप्स नक्की पहा

Whatsapp वर चांगल्या Quality मध्ये फोटो पाठवायचे आहेत ! मग या टिप्स नक्की पहा

◆अनेकदा WhatsApp वर फोटो पाठवताना त्याची क्वालिटी खराब होते. त्यामुळे अनेकजण WhatsApp वरुन फोटो पाठवणं टाळतात. पण एका ट्रिकद्वारे तुम्ही ही समस्या सोडवू शकता.

◆WhatsApp च्या सेटिंगमध्ये काही बदल करुन चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करू शकता. त्याशिवाय आणखी एका ट्रिकचा वापर करुन तुम्ही व्हॉट्स अँपवर चांगल्या क्वालिटीचे फोटो शेअर करू शकता.

1.सर्वात आधी WhatsApp ओपन करुन Setting मध्ये बदल करा.
2- आता होम पेजवर उजव्या बाजूच्या टॉपला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.

3– त्यानंतर Setting वर क्लिक करा.

4- आता Storage and Data वर क्लिक करा.
5- इथे Photo Upload Quality चा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
6- आता तीन पर्याय दिसतील. त्यापैकी Auto, Best Quality आणि Data Saver पैकी Best Quality वर सिलेक्ट करा.

◆ Documents Photo Share
WhatsApp वर चांगल्या क्वालिटीमध्ये फोटो सेंड करण्याचा हा चांगला पर्याय आहे. WhatsApp ओपन करा आणि ज्याला फोटो पाठवायचा आहे ते चॅट ओपन करा. आता खाली दिलेल्या पेपर क्लिप आयकॉनवर क्लिक करा. इथे Documents वर क्लिक करा. आता जो फोटो पाठवायचा आहे तो डॉक्युमेंटमध्ये सिलेक्ट करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close