नौकरी

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मोठी भरती असा करा अर्ज

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मोठी भरती असा करा अर्ज

◆परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2021

◆जागा : 3603+ जागा

◆पदाचे नाव & तपशील:

◆पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ नंतर कळवले जाईल
2 हवालदार (CBIC & CBN) 3603

◆शैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

◆वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

◆फि: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

◆Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022 (11:00 PM)

◆परीक्षेची तारीख

1.Tier-I (CBT): जुलै 2022
2.Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.

◆जाहिरात : https://bit.ly/3L6Htgy

◆ऑनलाईन अर्ज: https://ssc.nic.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close