तंत्रज्ञान

Truecaller वर कोणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर ! हि आहे भन्नाट आयडिया

 

◆ Truecaller वर कोणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर ! हि आहे भन्नाट आयडिया

◆ Truecaller या अँपचा वापर कॉल, मेसेज आणि खास करून अनोळखी नंबर ची माहिती मिळवण्यासाठी केला जातो परंतु Truecaller चा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांचा डेटा हा त्या अँपच्या डेटा बेसमध्ये सेव्ह असतो.

◆ त्यामुळे कोणताही अनोखळी व्यक्तीने जर तुमच्या मोबाईल नंबरची माहिती Truecaller वर सर्च केली तर ती माहिती अगदी सहजरित्या उपलब्ध होते.

◆ परंतु काळजी करण्याचे कारण नाही.कारण आम्ही तुम्हाला truecaller ची अशी एक सेटिंग सांगणार आहोत ती केल्यानंतर तुमच्या नंबरची माहिती कुणालाही truecaller वर मिळणार नाही चला तर मग जाणून घेऊ काय आहे प्रोसेस

◆ त्यासाठी तुम्हाला Truecaller वरून अकाउंट डिअँक्टिव्हेट करावे लागेल. याचवेळी तुम्ही नाव आणि माहिती डिलीट करु शकता.

◆ आशा प्रकारे करा डिअँक्टिव्हेट तुमचं अकाउंट

1. Truecaller डिअँक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलवर ट्रूकॉलर अँप डाऊनलोड करा.

2.यानंतर सेंटिंगमध्ये जाऊन About या ऑप्‍शनवर क्लिक करा.

3.यातील डिअँक्टिव्हेट ऑप्शनवर क्लिक करा.

4. अकाउंट Deactivate झाल्यानंतर पुढील प्रोसेससाठी truecaller अनलिस्ट पेज (https://www.truecaller.com/unlisting) ओपन करा.

5. यावर आपल्या मोबाईल नंबर कंड्री कोडसह टाका. यानंतर I’m not robot च्या ऑप्‍शनवर क्लिक करा.

6. आता अनलिस्ट नंबरवर क्लिक करा आणि तुमचे नाव आणि डेटा डिलीट करा.

7. Truecaller च्या माहितीनुसार, ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी जवळपास २४ तासांचा अवधी लागतो.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close