नौकरी

Job Update बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 376 जागांसाठी भरती

 

Job Update बँक ऑफ बडोदा (BOB) मध्ये 376 जागांसाठी भरती

एकूण जागा – 376

पदाचे नाव
1. सिनियर रिलेशनशिप मॅनेजर ( जागा 326 )
2. e-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर ( जागा 50 )

◆ शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 1.5 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 24 ते 35 वर्षे
पद क्र.2: 23 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फि : General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट : https://www.bankofbaroda.in/

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close