Uncategorizedतंत्रज्ञान

तुमच्या नावावर किती SiM Card आहेत ? जाणून घ्या एका क्लिकवर !

 

◆ काही दिवसांपूर्वी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने एक वेबपोर्टल लाँच केलं होतं. याद्वारे युजर्स त्यांच्या नावे किती मोबाइल कनेक्शन देण्यात आले हे पाहू शकतात. एखादा चुकीचा नंबर Aadhaar कार्डने दिला गेला असेल, तर तो बंद करता येऊ शकतो.
यासाठी पोर्टलच्या मदतीने रिक्वस्ट पाठवता येते.

◆ तुमच्या आधार कार्डने किती सिम कार्ड जारी झाले आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी https://tafcop.dgtelecom.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल.

◆ वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर OTP साठी रिक्वेस्ट करावी लागेल. DoT कडून एक OTP मेसेज येईल. OTP टाका.

◆ वॅलिडेट झाल्यानंतर Aadhaar कार्डशी लिंक असलेल्या सर्व मोबाईल नंबरची लिस्ट पोर्टलवर दिसेल. जो नंबर तुम्ही वापरात नाही, तो बंद करायचा असेल तर number सिलेक्ट करून This is Not My क्लिक करून रिपोर्ट करा.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close