Uncategorizedनौकरीविशेष

या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुरु करा आणि बसल्या जागी हजारो रुपये कमवा

 

◆ भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल अ‍ॅप्लिकेशन अशा विविध माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. आजघडीला एसबीआय (SBI) ही देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे.

◆ ग्राहक सेवा केंद्र कोणती व्यक्ती चालवू शकते?

SBI बँकेचे नियम आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कोणतीही व्यक्ती ग्राहक सेवा केंद्र सुरु करु शकते. ग्राहक सेवा केंद्र करण्यासाठी तुम्हाला प्रथम बँकेशी संपर्क करावा लागेल.

◆ कशाप्रकारे सुरु कराल ग्राहक सेवा केंद्र ?

◆ SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी क्षेत्रीय व्यवसाय कार्यालयात (RBO) अर्ज सादर करावा लागतो. https://bank.sbi/portal/web/home/branch-locator या पोर्टवरुन तुमच्या परिसरातील RBO चा पत्ता मिळेल.

◆ तुम्ही जवळच्या शाखेतूनही हा पत्ता मिळवू शकता. काही खासगी कंपन्यांच्या माध्यमातूनही SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मदत केली जाते. मात्र, काहीवेळा याठिकाणी फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या माहितीचा स्रोत नीटपणे तपासावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close