तंत्रज्ञान

फक्त 2 मिनिटांत काढा G-Pay वर ऑनलाईन FD जाणून घ्या सोप्पी पध्दत

◆ फक्त 2 मिनिटांत काढा G-Pay वर ऑनलाईन FD जाणून घ्या सोप्पी पध्दत

◆ GPay वर युजर ऑनलाईन एफडी (Online FD) काढू शकतात.
सर्वात आधी Business and Bills पर्याय निवडावा लागेल.

◆ त्यानंतर Equitas Small finance Bank (SFB) सर्च करावं लागेल. त्यानंतर Equitas सर्च करावं लागेल.

◆ Equitas small finance Bank by Setu असं लिहिलेलं दिसेल. त्यानंतर Get started वर क्लिक करा.

◆ पुढे Open FD in 2 Minutes असा पर्याय दिसेल. त्यानंतर Invest Now वर क्लिक करा. इथे FD चे सर्व पर्याय दिसतील.

◆ आता Create FD वर क्लिक करुन, FD रक्कम आणि व्याजदर तपासा. KYC ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Aadhaar Number, Mobile Number, Email ID, PIN code अशी माहिती भरावी लागेल. त्यानंतर Submit वर क्लिक करा. अशा पद्धतीने Online FD काढता येईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close