नौकरी

मेगा भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी भरती

■ स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

◆ Total: 3261 जागा

◆ पदाचे नाव & तपशील:

◆ पद क्र. पदाचे नाव 

1 ज्युनियर सीड एनालिस्ट

2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर

3 चार्जमन

4 सायंटिफिक असिस्टंट

5 अकाउंटेंट

6 मुख्य लिपिक

7 पुनर्वसन समुपदेशक

8 स्टाफ कार ड्राइव्हर

9 टेक्निकल सुपरिंटेंडेंट

10 संवर्धन सहाय्यक

11 ज्युनियर कॉम्प्युटर

12 सब एडिटर (हिंदी)

13 सब एडिटर (इंग्रजी)

14 मल्टी टास्किंग स्टाफ

15 सिनियर सायंटिफिक असिस्टंट

16 लॅब असिस्टंट

17 फील्ड अटेंडंट (MTS)

18 ऑफिस अटेंडंट (MTS)

19 कँटीन अटेंडंट

20 फोटोग्राफर (ग्रेड II)

◆ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

◆ वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

◆ अर्ज शुल्क : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021  (11:30 PM)

◆ परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2022

◆ अधिकृत वेबसाईट: https://ssc.nic.in/

महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉  https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close