राशिभविष्य

Astrology आजचे राशिभविष्य दि 21-05-2022 शनिवार

Astrology राशिभविष्य दि 21-05-2022 शनिवार

मेष : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : वादविवाद टाळावेत. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. गुरुकृपा लाभेल.

सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंवर मात कराल.

कन्या : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्‍चिक : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. गुरूकृपा लाभेल.

धनु : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. सौख्य लाभेल.

मकर : तुमचा प्रभाव राहील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काहींची वैचारिक प्रगती होईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close