राशिभविष्य

Astrology आजचे राशिभविष्य दि 02 सप्टेंबर 2022 

Astrology आजचे राशिभविष्य दि 02 सप्टेंबर 2022 

मेष:- जबाबदार्‍या पूर्ण केल्याचा आनंद व समाधान मिळेल.नातेवाईक मित्रपरिवार यांना आपल्या मदतीची गरज भासेल, ती आपण पूर्ण करणार आहात.

वृषभ:- कामांमध्ये आनंद वाटेल. नोकरीत पदोन्‍नतीची संधी मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये मित्रांची मदत मिळेल. वरिष्ठांची मर्जी राखाल.

मिथुन:- व्यवहारी द‍ृष्टिकोनातून कामे करणे चांगले ठरेल. आर्थिक फायदा होणार आहे. वस्त्र खरेदी कराल. मेजवानीचा लाभ घ्याल.

कर्क:- व्यवहार करताना दक्ष राहा. आर्थिक देवाण-घेवाण नीट करा. फसवणूक होऊ नये याची काळजी घ्या, सार्वजनिक कामात रंगाचा बेरंग होऊ शकतो.

सिंह:- आजूबाजूचे वातावरण चांगल्या प्रभेखाली भारलेले असेल. विचाराधीन कार्ये पूर्ण होताना बघून, उत्साही राहाल. व्यापार-व्यवसायात फायद्याचे प्रमाण वाढेल.

कन्या:- सरकारी अधिकारी संरक्षण दलातील कर्मचारी इत्यादींना मानसन्मानाचे योग. प्रगती होईल. नवीन संधीचा फायदा घ्या. व्यापारात गती घ्याल.

तूळ:- कार्यक्षेत्रात काही कारणांसाठी ओळखीचा वापर कराल. नवीन योजना कार्यान्वित करा. आत्मविश्‍वास चांगला राहील. हातातील कामात यश येईल.

वृश्‍चिक:- नुकसानभरपाई मिळेल. अध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. अति आत्मविश्‍वास टाळा. वर्तणुकीने बोलण्याने इतरांना दुखवून कायमचे शत्रू तयार करू नका.

धनु:- नोकरी करणार्‍यांना दिवस चांगला. कामाचा ताण कमी असेल. व्यवसायिकांना लाभाचे प्रमाण वाढेल. भागीदारीच्या व्यवसायात सहकार्य लाभेल.

मकर:- व्यापार व्यावसायिकांनी हाताखालील व्यक्‍तींकडे चांगले लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कामचुकारपणा किंवा आर्थिक हानी होते की नाही हे लक्ष ठेवा.

कुंभ :- ग्रहांची अनुकूलता लाभेल. सर्व प्रकारच्या बाबींनी लाभान्वित व्हाल. आपल्या क्षेत्रातली कार्य अल्प प्रयत्नांनी पूर्णत्वास जातील. तरुणांचे प्रश्‍न सुटतील.

मीन :- प्रलंबित असलेली कामे पूर्ण करून घ्या. जमिनीविषयक व्यवहारांत गती मिळून व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close