राशिभविष्य

Astrology राशिभविष्य दि 16 जून 2022 जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस

Astrology राशिभविष्य दि 16 जून 2022

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.वाहने जपून चालवावीत.

कर्क : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

सिंह : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : शत्रुपिडा नाही. मुलामुलींचे निर्णय मार्गी लागतील.

वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मकर : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सौख्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. एखादी चिंता लागून राहील.

मीन : व्यवसायात जर वाढ होईल. सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close