राशिभविष्य

Astrology राशिभविष्य दि.14-06-2022 जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस

Astrology राशिभविष्य दि. 14-06-2022

मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मिथुन : कोणालाही जामीन राहू नका.काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल.

कर्क : शासकीय कामे मार्गी लागतील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

तूळ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनू : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. मनोबल कमी राहील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.गुरुकृपा लाभेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close