नौकरी

सरकारी नोकरीची मोठी संधी ! FCI मध्ये तब्बल 5000+ जागांसाठी भरती येथे करा अर्ज

सरकारी नोकरीची मोठी संधी ! FCI मध्ये तब्बल 5000+ जागांसाठी भरती येथे करा अर्ज

FCI Bharati 2022 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी आहे.FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे.

◆ भरली जाणारी पदे –

1. सहाय्यक श्रेणी 3 (AG-III)

2. कनिष्ठ अभियंता (JE)

3. टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड)

◆ मिळणारे वेतन

JE – 34,000 ते 1,03,400 रुपये प्रति महिना

स्टेनो ग्रेड 2- 30,500 ते 88,100 प्रति महिना

एजी ग्रेड 3- 28,200 ते 79,200 प्रति महिना

◆ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

1. AG-III (तांत्रिक) उमेदवार कृषी/ वनस्पतिशास्त्र / जीवशास्त्र / बायोटेक / फूड इ. मध्ये पदवीधर असावा.

2. AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी. तसेच संगणकाचे ज्ञानही असायला हवे.

3. AG-III (खाते) – B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे.

4. AGIII (डेपो) – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत.

5. JE (EME) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE / ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा.

6. ई (सिव्हिल) उमेदवाराकडे वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा.

7. हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी)- उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच अनुवादाचा एक वर्षाचा अनुभवही असावा.

8. स्टेनो ग्रेड-II DOEACC ‘O’ स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे.

◆ आवश्यक कागदपत्रे

1. Resume

2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र

3. शाळा सोडल्याचा दाखला

4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

6. पासपोर्ट साईझ फोटो

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://fci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close