🏏 भारत vs पाक सामना उद्या ! कधी आणि कुठे होईल सामना ?
🏆 T20 विश्वचषक सुरु झाला आहे. मात्र, भारताचा पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळला जाईल.
24 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
31 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड
03 नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
05 नोव्हेंबर – भारत विरुद्ध स्कॉटलंड
08 नोव्हेंबर – भारत विरुद्ध नामिबिया
🇮🇳 *टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचे खेळाडू*
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
🇵🇰पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम ( कर्णधार), असिफ अली, मोहम्मद रिझवान, फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, हरीस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*