Uncategorizedदेशविशेष

पेपर कप मेकिंग बिझनेस सुरू करा आणि लाखो कमवा

 

◆ business Idea पेपर कप मेकिंग बिझनेस सुरू करा आणि लाखो कमवा

◆ जर कमी खर्चात तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल , तर तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे . यात कमी खर्चात व्यवसाय सुरू करून चांगली कमाई करता येऊ शकते .

◆ पेपर कप ( PAPER CUP BUSINESS ) हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता . देशभरात वाढत्या प्रदूषणादरम्यान केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर बॅन ( PLASTIC BAN ) लावला आहे . अशात सध्या पेपर कपचा व्यवसाय डिमांडमध्ये आहे .

◆ महत्त्वाची बाब म्हणजे , पेपरकप मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावण्यासाठी सरकारही मुद्रा योजनेअंतर्गत मदत करत आहे केंद्र सरकारकडून प्रोजेक्ट रिपोर्टही तयार करण्यात आला आहे , ज्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चापासून होणाऱ्या नफ्यापर्यंत संपूर्ण कॅल्युलेशन देण्यात आलं आहे .

◆ इथे खरेदी करता येईल मशीन – कागदी कप बनवणारी मशीन दिल्ली , हैदराबाद , आग्रा , अहमदाबादसह अनेक शहरांत मिळते . अशा प्रकारच्या मशीन तयार करण्याचं काम इंजिनियरिंग वर्क करणाऱ्या कंपन्या करतात

◆ किती येईल खर्च – हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 500 स्क्वेअर फूट जागेची गरज असते . मशिनरी , इक्विपमेंट , इक्विपमेंट फीस , फर्निचर , डाय , इलेक्ट्रिफिकेशन , इन्स्टॉलेशन आणि प्री ऑपरेटिव्हसाठी खर्च 10.70 लाख रुपयांपर्यंत येईल .

◆ रॉ मटेरियल खर्च 3.75 लाख रुपये यूटिलिटीज खर्च 6000 रुपये इतर खर्च 20,500 रुपये – जर तुम्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही प्रकारचे वर्कर ठेवले तर यासाठी जवळपास 35000 रुपये महिना खर्च येईल .

◆ किती होईल नफा – हा व्यवसाय सुरू केल्यास तुम्ही वर्षातील 300 दिवस काम करू शकता . 300 दिवसांत जळपास 2.20 कोटी यूनिट पेपर कप तयार करू शकता . त्याशिवाय प्रति कप किंवा ग्लास जवळपास 30 पैसे हिशोबाने विक्री करू शकता .

◆ सरकारकडून मिळेल मदत – केंद्र सरकारच्या मुद्रा लोन अंतर्गत या व्यवसायासाठी मदद मिळू शकते . कर्ज काढून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता . मुद्रा लोन अंतर्गत सरकार व्याजावर सब्सिडी देते . या योजनेअंतर्गत एकूण व्यवसायाच्या 25 टक्के तुम्हाला गुंतवावे लागतील . तर 75 टक्के लोन सरकारकडून दिलं जाईल .

#How to start pepar cup making business

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close