नौकरी

SSC IMD: हवामान विभागात नोकरीची संधी ! पगार 1 लाख 12, 400 रुपये येथे करा अर्ज

SSC IMD: हवामान विभागात नोकरीची संधी ! पगार 1 लाख 12, 400 रुपये येथे करा अर्ज

SSC IMD Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

परीक्षेचे नाव: SSC भारतीय हवामानशास्त्र विभाग परीक्षा 2022

एकूण : 990 जागा

पदाचे नाव: वैज्ञानिक सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह फिजिक्स विषयासह विज्ञान शाखेत पदवी/कॉम्प्युटर सायन्स/IT/कॉम्प्युटर ॲप्लिकेशन पदवी किंवा 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 18 ऑक्टोबर 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑक्टोबर 2022 (11:00 PM)

परीक्षा (CBT): डिसेंबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close