नौकरी

Eastern Railway Bharti 2022: रेल्वेत 3115 जागांसाठी बंपर भरती ! दहावी ITI उत्तीर्ण करू शकतात अर्ज

Eastern Railway Bharti 2022: रेल्वेत 3115 जागांसाठी बंपर भरती ! दहावी ITI उत्तीर्ण करू शकतात अर्ज

Eastern Railway Bharti 2022: पूर्व रेल्वेने अप्रेंटिसच्या पदांच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेमधून फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, कार्पेंटर, पेंटर यासह विविध ट्रेड्समध्ये ३ हजारांहून अधिक अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत.

एकूण : 3115 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट: 29 ऑक्टोबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close