नौकरी

दहावी उत्तीर्ण आहात SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती

दहावी उत्तीर्ण आहात SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 24369 जागांसाठी मेगा भरती

SSC GD Constable Recruitment 2022: विविध सशस्त्र दलांमध्ये (बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी, एआर, एसएसएफ, एनसीबी) आणि एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षेची (Exam) तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (For candidates) सरकारी नोकरीसाठी (Govt Jobs) मोठी बातमी आहे.

एकूण: 24369 जागा

पदाचे नाव: GD कॉन्स्टेबल  (जनरल ड्युटी)

फोर्स नुसार तपशील:

BSF– पुरुष 8922- महिला- 1575- एकूण- 10497

CISF– पुरुष 90 – महिला 10- एकूण- 100

CRPF– पुरुष- 8380- महिला- 531 एकूण- 8911

SSB– पुरुष 1041 महिला- 243 एकूण – 1284

ITBP– पुरुष 13711613 महिला 242

AR – पुरुष 1697 महिला 00 एकूण- 1697

SSF– पुरुष 78 महिला 25 एकूण – 103

NCB– पुरुष 164 महिला- 164

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

पुरुष– General, SC & OBC उंची – 170 छाती- 80/ 5

महिला General, SC & OBC उंची – 157 छाती- NA

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 18 ते 23 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क : General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2022  (11:30 PM)

परीक्षा (CBT): जानेवारी 2023

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close