नौकरी

IB Recruitment 2022 केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

IB Recruitment 2022 केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती

एकूण : 1671 जागा

पदाचे नाव & तपशील

1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521

2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.

पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 25 नोव्हेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 18 ते 25 वर्षे

शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा [Starting: 05 नोव्हेंबर 2022]

टीप:- ऑनलाईन अर्ज 05 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होतील

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close