नौकरी

SBI CBO Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती येथे करा अर्ज

SBI CBO Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती येथे करा अर्ज

SBI CBO Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या पदांसाठी (Post) बंपर भरती जारी केली आहे. SBI मध्ये CBO च्या एकूण 1422 पदांची भरती केली जाणार आहे.

एकूण : 1422 जागा

पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

SC- 209, 00
ST- 104, 13
OBC- 377, 09
EWS- 138, 00
GEN- 572, 00

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी: General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022

परीक्षा (Online): 04 डिसेंबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close