नौकरी

रेल्वे भरती भुसावळसह महाराष्ट्रात 2422 जागांसाठी भरती ! दहावी पाससाठी मोठी संधी

रेल्वे भरती भुसावळसह महाराष्ट्रात 2422 जागांसाठी भरती ! दहावी पाससाठी मोठी संधी

एकूण : 2422 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

◆ अ. क्र.विभागपद संख्या

1.मुंबई 1659

2. भुसावळ 418

3. पुणे 152

4. नागपूर 114

5. सोलापूर 79

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

वयाची अट: 15 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

शुल्क : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2023  (05:00 PM)

जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close